अष्टपैलू कंठी हे नाव या दागिन्याला, त्याच्या साखळीमध्ये गुंफलेल्या मण्यांमुळे पडलेले आहे. अष्टभुजा असलेले हे मणी एकत्र गुंफुन सुंदर अशा किर्तीमुखाला जोडून मनमोहक माळ बनते.
अष्टपैलू कंठी ही एक, दोन, तीन किंवा त्याही पेक्षा जास्त पदरांमधे बनते.
Specifications
- Length - 20cm
- Silver 92.5% Pure
- Silver with Antique Polish