अगदी हुबेहूब पोह्यांप्रमाणे दिसणारे आकारबंध एकात एक गुंफून पोहे हार तयार होतो. यातील पोह्यांचा आकार हा अत्यंत नाजूक आणि सुबक असतो.
अन्न पदार्थावरून प्रेरणा घेऊन बनवलेला हा आणखी एक दागिना. या हारात तीन पदर आहेत जे अलगद गळयात रुळतात. वजनाला अगदी हलका परंतु दिसायला अत्यंत सुरेख असा हा पारंपरिक दागिना.
Specifications
1. Length (on one side) approximately 25.5cm/10 inch
2. With adjustable cord
3. Earrings included with Set
4. 92.5 Silver